-
Quick Links
- Technology
- Business
- Science
- Covid-19 Statistics
जैसलमेर – राजस्थानच्या जैसलमेर येथील चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळील संरक्षण संशोधन आणि विकास संघटना गेस्ट हाऊसचा कंत्राटी व्यवस्थापक महेंद्र प्रसाद याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सीआयडी इंटेलिजन्सने अटक केली आहे. त्याच्यावर डीआरडीओ शास्त्रज्ञ व भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या हालचालींसह शस्त्रास्त्र चाचण्यांशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवल्याचा आरोप आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) च्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील अल्मोरा येथील रहिवासी…
बाहुबली भारत (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२५व्या जन्मजयंती, मरुधर केसरी प. पू. श्री मिश्रीमलजी म. सा. यांच्या १३५व्या जन्मजयंती तसेच लोकमान्य संत प. पू. श्री रुपचंदजी म. सा. यांच्या ९८व्या जन्मजयंतीनिमित्त आनंद दरबार, दत्तनगर, कात्रज येथे अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम वात्सल्य-मूर्ती प. पू. इंदुप्रभाजी म. सा. आदी ठाणा ५…
बाहुबली भारत (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग : गेली ११ वर्षे सुरू असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अद्याप अपूर्ण असून, महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कणकवली ते बांदा रस्त्याची चाळण झाली आहे. याविरोधात उबाठा गटाने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गातील हुमरमळा येथे आज जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी रस्त्याची दुरवस्था, रखडलेले काम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला.…
जैन धर्म हा एक प्राचीन, स्वतंत्र आणि सूक्ष्म विचारसरणीचा मार्ग आहे. अहिंसा,…
नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही बंधूंनी युतीबाबत संकेत दिले असेल तरी अद्याप थेट…
Sign in to your account